भारताचे ' रत्न ' रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला
सांगावा, मुंबई. दि. १० : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भारतासह जगभरातील लोकांना काम आणि उद्योग निर्माण करून देण्यात तसेच देशाच्या आणि जगाच्या आर्थिक वृद्धी बरोबर सामाजिक सलोखा वाढवण्यमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे भारताचे ' रत्न ' रतन टाटा यांचे आज निधन आले. सांगावा न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा