Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

' मांडला गोंधळ ' रेणुका देवीचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस

 

मांडला गोंधळ' हे व्हिडिओ गीत The Rising Stars Film Production या युट्यूब चॅनलवर रिलीज झाले 

सांगावा, पुणे. दि. ९ : गोल्डन फिल्म प्रोडक्शन निर्मित राणीसावरगावची देवी रेणुका मातेवर आधारित नवीन व्हिडिओ गीत आज द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले. नवरात्रोत्सवामध्ये रिलीज झालेल्या या गीताला देवी भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ' मांडला गोंधळ ' असे शीर्षक असलेल्या या गीताचे निर्माते आहेत अमर चाकोतकर , गीत संगीत संभाजी बारबोले तर गायक आणि संगीत संयोजक आहेत आकाश साठे . व्हिडिओ गीताचे संकलन केले आहे विनय सोनवणे यांनी. आकाश रेकॉर्डिंग स्टुडिओ अकलूज येथे या गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले आहे . The Rising Stars Film Production या युट्यूब चॅनलवर ' मांडला गोंधळ ' हे गाणं पाहता येईल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा