भारत बनला ' चॅम्पियन्स '
| सांगावा न्यूज | दिनांक , १० : रविवार दिनांक ९ रोजी दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. भारताने यापूर्वी २००२ आणि २०१३ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
भारतीय टीम बनली ' चॅम्पियन्स २०२५ '






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा