तापमानाचा अनुभव हा आज दुपरी ४१ ते ४२ अंश सेल्सिअस इतका लोकांना जाणवत होता
| सांगावा न्यूज | आज दिनांक ३ मे २०२५ रोजी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरा सह जिल्ह्यातील तापमानाची नोंद ही कमीत कमी २५ ते जास्तीत जास्त ३८ अंश सेल्सिअस इतकी होती. कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसचा अनुभव हा आज दुपरी ४१ ते ४२ अंश सेल्सिअस इतका लोकांना जाणवत होता. तर संध्याकाळी तापमान खाली उतरून २५ अंश सेल्सिअसवर जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणे तापतंय ! असं लोकं एकमेकांशी बोलताहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा