Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, १७ नोव्हेंबर, २०२४

शिवनेरीचा छावा येतोय... परिवर्तन घडवण्यासाठी ! ___अजित गव्हाणे

 

सांगाव न्युज, भोसरी. दि. १७ : आज भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सभा होणार आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न होणार आहे. चिखली येथील टाळगाव येथे आज सायंकाळी सात वाजता जाहीर सभेचे आयोजन केल्याचे वृत्त अजित गव्हाणे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करून माहिती दिली.

"शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार, संसदेत गर्जनारा महाराष्ट्राचा बुलंद आवाज संसदरत्न खासदार डॉ. अमोलदादा कोल्हे यांची भव्य सभा आज दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, टाळगाव चिखली येथे संपन्न होणार आहे. 

भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व स्वाभिमानी नागरिकांनी या सभेत प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती"

_____ अजित गव्हाणे | भोसरी | उमेदवार महाविकास आघा

डी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा