कै. विनय तुकाराम सुवासे यांचे काल दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पश्चात त्यांची आई, आणि 2 भावंडे 2 भावजया आणि 1 पुतणी आणि 1 पुतण्या असा परिवार होत.शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पिंपळे गुरव विभाग प्रमुख व पिंपळे गुरव शाळा क्रमांक -54 शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. अमित बापू सुवासे यांचे ते चुलत बंधू होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा