| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दि. २७ डिसेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज एकूण ३६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. त्यानुसार २३ डिसेंबर २०२५ ते आजपर्यंत एकूण ४९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.
आज प्रभागनिहाय नामनिर्देशन पत्रे जमा करणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील
*अ क्षेत्रीय कार्यालय – १२ अर्ज*
प्रभाग क्र. १० –
भाग्यश्री राजेंद्र कसबे (अपक्ष)
तुषार रघुनाथ हिंगे (भारतीय जनता पार्टी)
प्रभाग क्र. १४ –
मनिषा चंद्रकांत शिंदे (अपक्ष-२)
अभय बबन भंडारे (अपक्ष)
संदेश सुरेश गादिया (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१) – एकूण २
प्रभाग क्र. १५ –
रीमा प्रवीण मेंगळे (आम आदमी पार्टी)
शुभांगी विलास शिंदे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
प्रभाग क्र. १९ –
मधुरा नेताजी शिंदे (भारतीय जनता पार्टी)
प्राजक्ता चेतन गावडे (भारतीय जनता पार्टी-१, नॅश्नलिस्ट काँग्रेस पार्टी-१) – एकूण २ अर्ज
-----------
*ब क्षेत्रीय कार्यालय – ४ अर्ज*
प्रभाग क्र. १७ –
श्रृती मनोज तोरडमल (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१) – एकूण २ अर्ज
बिभीषण बाळू चौधरी (भारतीय जनता पार्टी)
प्रभाग क्र. २२ – सचिन वसंत सोनकांबळे (अपक्ष)
----------------
*क क्षेत्रीय कार्यालय – ७ अर्ज*
प्रभाग क्र. ६ –
प्रसार तुकाराम ताठे (अपक्ष)
प्रभाग क्र. ८ –
बाळासाहेब भाऊसाहेब मोरे (शिवसेना-१, अपक्ष-१) – एकूण २ अर्ज
गिरीश मोहन वाघमारे (अपक्ष)
प्रभाग क्र. ९ –
चंद्रकांत महादेव लोंढे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-१, अपक्ष-१) – एकूण २ अर्ज
बेबी चंद्रकांत बोचकुरे (अपक्ष)
-----------------
*ड क्षेत्रीय कार्यालय – ५ अर्ज*
प्रभाग क्र. २६ -
अनुश्री अनंत कुंभार - २ अर्ज
प्रभाग क्र. २८ -
विशाल अनंतराव जाधव - २ अर्ज
प्रभाग क्र. २९ -
अक्षय किसन जगताप - १ अर्ज
---------------------
*ग क्षेत्रीय कार्यालय – ५ अर्ज*
प्रभाग क्र. २३ –
संतोष गुलाब बारणे (शिवसेना (शिंदे गट) – १, अपक्ष -१) – एकूण २ अर्ज
रेखा नरेंद्र माने (भारतीय जनता पार्टी)
प्रभाग क्र. २४ –
निलेश हिरामण बारणे (शिवसेना (शिंदे गट) -२)
------------------
*ह क्षेत्रीय कार्यालय – ३ अर्ज*
प्रभाग क्र. ३१ - ललित जालिंदर म्हसेकर (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१) - एकूण २ अर्ज
प्रभाग क्र. ३२ -
रसिका मधुकर त्रिभुवन (अपक्ष)
-------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा