Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

आज एकूण ४४३ उमेदवारांनी घेतली माघार; प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या झाली ६९२ ,पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २ : महानगरपालिका जनतासंपर्क कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार क्षेत्रीय कार्यालयनिहाय माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशील पुढीलप्रमाणे 

*अ क्षेत्रीय कार्यालय –* 
एकूण उमेदवार - १५७
माघार घेतलेले उमेदवार - ५७
अंतिम उमेदवार – १००

*ब क्षेत्रीय कार्यालय –* 
एकूण उमेदवार - १७६
माघार घेतलेले उमेदवार – ७०
अंतिम उमेदवार – १०६

*क क्षेत्रीय कार्यालय –* 
एकूण उमेदवार - १४५
माघार घेतलेले उमेदवार – ५४
अंतिम उमेदवार – ९१

*ड क्षेत्रीय कार्यालय –* 
एकूण उमेदवार - १२४
माघार घेतलेले उमेदवार – ६३
अंतिम उमेदवार – ६१

*इ क्षेत्रीय कार्यालय –* 
एकूण उमेदवार - ८६
माघार घेतलेले उमेदवार – ३३
अंतिम उमेदवार – ५३

*फ क्षेत्रीय कार्यालय –* 
एकूण उमेदवार - १४७
माघार घेतलेले उमेदवार – ४३
अंतिम उमेदवार – १०४

*ग क्षेत्रीय कार्यालय –* 
एकूण उमेदवार - १००
माघार घेतलेले उमेदवार – ४०
अंतिम उमेदवार – ६०

*ह क्षेत्रीय कार्यालय –*
एकूण उमेदवार - २००
माघार घेतलेले उमेदवार – ८३
अंतिम उमेदवार – ११७

*एकूण उमेदवार – ११३५* 
*एकूण माघार घेतलेले उमेदवार – ४४३* 
*प्रत्यक्ष उमेदवार - ६९२*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा