Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, १ जानेवारी, २०२६

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रभाग क्रमांक १,११,१२ आणि १३

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रभाग क्रमांक १,११,१२ आणि १३

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक  १ जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी निवडणूक प्रशासनाकडून उमेदवारांच्या अर्जांची छाननी चालू केली असून अद्याप सुरू आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार पडताळणीत वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक १,११,१२ आणि १३ PDF स्वरूपात दिली आहे. येथे क्लिक करा आणि पहा वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची नावे pdf स्वरूपात प्रभाग क्रमांक १,११,१२,१३

वरीलप्रमाणे जी अधिकृत माहिती आत्तापर्यंत निवडणूक प्रशासनाने माध्यमांना दिली आहे त्याप्रमाणे उपलब्ध असलेली माहिती सांगावा न्यूज पोर्टल वर प्रसिद्ध केली आहे. उर्वरित माहिती जशी उपलब्ध होईल तशी sangavanews.in या न्यूज पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या Quick Updates जाणून घेण्यासाठी sangavanews.in वेबसाईटला नियमित भेट द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा