Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

चिंचवड विधानसभा मतदार संघातून शंकरशेठ जगताप यांना सर्व समाज बांधवांचा वाढता प्रतिसाद

 


सांगावा न्युज, चिंचवड. दि. २५ : भाजपचा बालेकिल्ला चिंचवड मतदार संघ अशी ओळख निर्माण करणारे कार्यसम्राट माजी आमदार स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप हे सामान्य कार्यकर्ता आणि जनतेत मिसळणारे नेते होते. तसेच तळागाळातील लोकांसोबत कार्यकर्ते आणि जनतेमध्ये मिसळून त्यांच्या अडी अडचणी सोडवणारे नेते म्हणून श्री शंकरशेठ जगताप, लक्ष्मणभाऊंचा वारसा जपत आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका पाहून श्री शंकरशेठ जगताप यांना भाजपने चिंचवड विधानसभेची उमेदवारी दिली. सर्व धर्मियांशी असलेले सलोख्याचे संबंध पाहता सगळ्या जाती धर्मातील लोकांचा वाढता पाठिंबा श्री शंकरशेठ जगताप यांची ताकद द्विगुणित करणारा आहे.

शंकरशेठ जगताप यांनी सामान्य माणसांच्या भावना जपल्या. कार्यकर्त्यांची एकसंघ मूठ बांधली त्यामुळे चिंचवड मतदार संघातून शंकरशेठ जगताप हे मोठ्या फरकाने विजयी होतील असे वातावरण आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा