श्री शंकरशेठ जगताप यांचे लोकांशी असलेले नाते हे कौटुंबिक
सांगावा न्युज, थेरगाव. दि. ३० : लोकनेते स्व.आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परीवाराच्या वतीने दिवाळी निमित्त सर्व थेरगाव मधील नागरिकांसाठी दिवाळी फराळ व अल्प उपहार चे आयोजन करण्यात आले आहे.
परिसरातील बंधू भगिनी यांनी सहकुटुंब सहपरिवार आनंद घ्यावा असे आवाहन लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरुवार , दि. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी, वेळ : सकाळी ८.०० ते ११:०० वाजेपर्यंत, स्थळ : बापूजी बुवा गार्डन थेरगाव गावठाण याठिकाणी दिवाळी फराळ व अल्प उपहाराचा आस्वाद घ्यायचा आहे.
थेरगाव परिसरातील नागरिकांशी दिवाळी निमित्त सुसंवाद साधून आपला स्नेह वाढत रहावा. परिसरातील जनतेशी लोकप्रतिनिधींशी असलेले नाते आणखी घट्टा व्हावे आणि एक कौटुंबिक वातावरणात दीपावलीचा आनंद घ्यावा तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्री शंकरशेठ जगताप यांचे नातेही लोकांशी कौटुंबिक राहील या उद्देशाने दिवाळी फरार व अल्पोपहार कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
![]() |
| Advertisement |


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा