![]() |
| नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फेमराठी पत्रकार परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री मिलिंद आष्टीवकर यांचे अभिनंदन करण्यात आले. |
सांगावा, नागपूर. दि. ९ : मराठी पत्रकार परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री मिलिंद आष्टीकर यांचे नागपूर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेतर्फे अभिनंदन करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा