Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४

महाराष्ट्राला महान बनवण्यात पवार साहेबांचे मोठे योगदान ! ____ अजित गव्हाणे

 


सांगावा न्युज, भोसरी. दि. ३ : पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात खऱ्या अर्थाने महायुती विरुद्ध महविकास आघाडी अशी थेट लढत होतांना पाहायला मिळत आहे. महायुतीतून भाजपचे श्री महेशदादा लांडगे तर महविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार चे श्री अजितदादा गव्हाणे हे रिंगणात आहेत. श्री शरद पवार साहेबांच्या कार्याचा शॉर्ट व्हिडिओ सोशल मध्येमावर शेअर करीत पवार साहेबांचे  महाराष्ट्रासाठी असलेले योगदान मोठे असून त्यांच्या विचारांची गरज आहे असे मत व्यक्त केले.

''महाराष्ट्राला महान बनवण्यात ज्यांचं खूप मोठं योगदान आहे, असं नेतृत्त्व आपल्याला लाभलंय! त्यांचे विचार पुढे घेऊन जाणं आपलं कर्तव्य आहे. चला, भोसरी विधानसभेच्या भविष्यासाठी पवार साहेबांचे विचार खोलवर रुजवू''

________ अजित गव्हाणे ( भोसरी विधानसभा: उमेदवार - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा