Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

रासप चे उमेदवार डॉ. राहुल घुले यांची उमेदवारी कायम : नाना मदने यांचा पाठिंबा

 


सांगावा न्युज, भूम.दि. ४ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. भूम परांडा वाशी मतदार संघातून काही उमेदवारांनी मागे घेतली. प्रामुख्याने महाविकास आघाडीमध्ये जो संभ्रम होता की राहुल मोटे की रंजीत पाटील तो आज तो संभ्रम आज दूर झाला. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रंजीत पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे राहुल मोटे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे महाविकास आघाडीकडून राहुल मोटे हे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागुल आणि रासप चे डॉ. राहुल घुले यांची उमेदवारी कायम असल्याने आता मतदार संघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अपक्ष उमेदवार श्री नाना मदने यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ. राहुल घुले यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

Advertisement 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा