Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०२४

शारद पवार  यांची जाहीर सभा १३ तारखेला भोसरी मध्ये होणार !

 नागरिकांनी टॅक्सही भरायचा आणि पाण्याच्या टॅंकरसाठी लाखो खर्च करायचे हा अन्याय आहे __ अजित गव्हाणे


सांगावा न्युज, भोसरी. दि. ११ : भोसरी विधानसभा मतदासंघातील महाविकस आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ येत्या बुधवारी १३ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद पवार साहेब यांची सभा भोसरी मधील गावजत्रा मैदान येथे सायंकाळी ६. वाजता होणार आहे. 

ज्यांनी भोसरी विधानसभा आणि परिसरामध्ये विकासाची गंगा आणली. ज्यांनी आपल्या इथल्या हजारो कुटुंबाना सुखाचे दिवस दिले. ज्यांनी आधुनिक महाराष्ट्र घडवला. ते मा. शरद पवार साहेब येतायत !  आपल्या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये. मा. शरद पवार साहेबांची. असे मत व्यक्त करून अजित गव्हाणे यांनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे.

दरम्यान आज प्रचारा दरम्यान काही मुद्द्यांवर भर दिला त्यातील ठळक मुद्दे म्हणजे - नागरिकांनी टॅक्सही भरायचा आणि पाण्याच्या टॅंकरसाठी लाखो खर्च करायचे हा अन्याय आहे. २४ तास पाणी हा प्रत्येकाचा हक्क आहे. तो मिळवून देणं हा माझा संकल्प आहे. योग्य नियोजनानं हा संकल्प पूर्ण करणं शक्य आहे आणि मी तो करणारच! असे देखील श्री अजित गव्हाणे यांनी सांगितले. भयमुक्त भोसरी साठी आपण लढा देत असल्याचेही काल आणि आजच्या प्रचारा दरम्यान श्री गव्हाणे यांनी सांगितले.

Advertisement 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा