सांगावा न्युज, भोसरी. दिनांक. ५ : "भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची विचारसरणी व ध्येय धोरणे जनमानसात नेण्यासाठी प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधतोय. यावेळी जनतेचा लाभणारा प्रतिसाद पाहता भोसरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे याची खात्री होते. भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हासमोरील बटण दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी, असे नम्र आवाहन"
___ अजित गव्हाणे ( भोसरी विधानसभा उमेदवार : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार
)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा