Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

संभाजीराजे छत्रपती यांची जाहीर सभा आज पिंपरी मतदार संघात : बाळासाहेब ओव्हाल यांच्या प्रचारार्थ जनसमुदाय एकवटनार !

 

सांगावा न्युज, पिंपरी. दि. १६ : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार आता शिगेला पोहचला असून येथे चौरंगी लढत होत आहे. यामध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ यांनी प्रतिस्पर्धकांना घाम फोडला आहे. आज मतदार संघात श्री विव्हळ यांच्या प्रचारार्थ पक्षाचे मुख्य नेते यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार सभा होणार असून लाखोंच्या संख्येने मतदार उपस्थित राहतील असे चित्र आहे.

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मा. श्री. बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांच्या प्रचारार्थ, शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.००. वाजता स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांची जाहीर सभा होत आहे, स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मागील मैदान, पिंपरी.

"चला तर मग लाखोंच्या संख्येने उपस्थित राहूया. प्रस्थापिंना घरी बसवून आता सामान्य नागरिका मधून उभा आपला लोकप्रतिनिधी म्हणुन मला विधानसभेत पाठवा. आपल्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव उपस्थित असेल"

____ बाळासाहेब ओव्हाळ : पिंपरी विधानसभा - महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा