| सांगावा न्यूज | दिनांक २८ : पिंपरी चिंचवड शहराच्या गौरवात आणखी एक मोठे वैभव उभे राहणार असून सबंध भारतीय लोकांसाठी गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
जागतिक उंचीचा सर्वात उंच पुतळा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये विराजमान होणार आहे. "स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण" असं नाव असणार आहे . "स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण" चा पाद्यपूजन कार्यक्रम बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे आज संपन्न झाला असल्याची माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या फेसबुक पेजवर दिली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा