पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रभाग क्रमांक २५,२६,२८ आणि २९
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १ जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी निवडणूक प्रशासनाकडून उमेदवारांच्या अर्जांची छाननी चालू केली असून अद्याप सुरू आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार पडताळणीत वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक २५,२६,२८ आणि २९ PDF स्वरूपात दिली आहे. क्लिक करा आणि पाहा pdf यादी प्रभाग क्रमांक २५,२६,२८,२९
वरीलप्रमाणे जी अधिकृत माहिती आत्तापर्यंत प्रशासनाने माध्यमांना दिली आहे त्याप्रमाणे उपलब्ध असलेली माहिती सांगावा न्यूज पोर्टल वर प्रसिद्ध केली आहे. उर्वरित माहिती जशी उपलब्ध होईल तशी sangavanews.in या न्यूज पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या Quick Updates जाणून घेण्यासाठी sangavanews.in वेबसाईटला नियमित भेट द्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा