Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, १ जानेवारी, २०२६

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६/ वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रभाग क्रमांक १६,१७,१८ आणि २२

 


पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६/ वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रभाग क्रमांक १६,१७,१८ आणि २२

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १ जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी निवडणूक प्रशासनाकडून उमेदवारांच्या अर्जांची छाननी चालू केली असून अद्याप सुरू आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार  पडताळणीत वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे

प्रभाग क्रमांक १६,१७,१८ आणि २२

वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी वाचण्यासाठी पुढील लिंक वर; क्लिक करा आणि पाहा वैधरीत्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रभाग क्रमांक १६,१७,१८,२२

वरील pdf link मध्ये दिलेल्या यादी प्रमाणे माहिती आत्तापर्यंत प्रशासनाने माध्यमांना दिली आहे. त्याप्रमाणे उपलब्ध असलेली माहिती सांगावा न्यूज पोर्टल वर प्रसिद्ध केली आहे. उर्वरित माहिती जशी उपलब्ध होईल तशी sangavanews.in या न्यूज पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा