वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी चालू आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार पडताळणीत वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे
प्रभाग क्रमांक ३,४,५, आणि ७
वरीलप्रमाणे माहिती आत्तापर्यंत प्रशासनाने माध्यमांना दिली आहे त्याप्रमाणे उपलब्ध असलेली माहिती सांगावा न्यूज पोर्टल वर प्रसिद्ध केली आहे. उर्वरित माहिती जशी उपलब्ध होईल तशी sangavanews.in या न्यूज पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल.

















कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा