Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

कुणाचे अर्ज अपात्र त्याची कारणे! पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६



कुणाचे अर्ज अपात्र त्याची कारणे!
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी चालू आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार पुढील प्रमाणे पडताळणीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे व सबंधित प्रभागात किती उमेदवार अपात्र ठरले आहेत आणि त्याची कारणे माहिती पुढीलप्रमाणे.

*ड क्षेत्रीय कार्यालय-५ अर्ज बाद*
*ई क्षेत्रीय कार्यालयातील ६ अर्ज बाद झालेले आहेत "

प्रभाग क्रमांक २९ क मधून हनुमंत शंकर लोखंडे, हे अपात्र ठरले आहते त्याचे कारण: validity पोहच नाही.
प्रभाग क्रमांक २९ ड जवळकर अथर्व, हे अपात्र ठरले आहेत त्याचे कारण: फॉर्म अपूर्ण 
प्रभाग क्रमांक २५ अ , नितीन क्षीरसागर, अपात्र कारण: अनुमोदक दुसरा भाग
प्रभाग क्रमांक २५ अ , शिवाजी सोनवणे, अपात्र कारण: अनुमोदक दुसरा भाग
प्रभाग क्रमांक २५ अ , खुंटे सूरज प्रकाश , अपात्र कारण: शपथपत्र पूर्ण भरलेले नाही

वरीलप्रमाणे माहिती आत्तापर्यंत प्रशासनाने माध्यमांना दिली आहे त्याप्रमाणे उपलब्ध असलेली माहिती सांगावा न्यूज पोर्टल वर प्रसिद्ध केली आहे. उर्वरित माहिती जशी उपलब्ध होईल तशी sangavanews.in या न्यूज पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा