| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १५ जानेवारी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज सकाळी साडे सात पासून मतदानाला सुरुवात झाली. निलेश डोके यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि पिंपरीतील मतदान यंत्र बंद चालू हे काही प्रकार सोडले तर पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवार दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सगळीकडे मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू सुरू आहे. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दुपारी १.३० पर्यंत २८.१५ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये पुरुष मतदार २७१२८२ तर स्त्रियांची संख्या २११२४९ इतकी असून इतर ६ आहेत. असे एकूण ४८२५३७ मतदारांनी दुपारी दीड पर्यंत मतदान केले असून एकूण २८.१५% मतदान झाल्याचे अपडेट्स आहेत.
पुढीलप्रमाणे प्रभाग निहाय मतदान टक्केवारी दुपारी did वाजेपर्यंत


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा