Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

मतदान अपडेट्स सकाळी ११.३० पर्यंत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १५ जानेवारी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज सकाळी साडे सात पासून मतदानाला सुरुवात झाली. निलेश डोके यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि पिंपरीतील मतदान यंत्र बंद चालू हे काही प्रकार सोडले तर पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवार दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सगळीकडे मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू सुरू आहे. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार सकाळी ११.३० पर्यंत १६.३ टक्के मतदान झाले आहे.
यामध्ये पुरुष मतदार १६२१२५ तर स्त्रियांची संख्या ११२५३६ इतकी असून इतर ३ आहेत. असे एकूण २७४६६४ मतदारांनी सकाळी साडे अकरा पर्यंत मतदान केले असून एकूण १६.३% मतदान झाल्याचे अपडेट्स आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा