प्रथम क्रमांकाची मते घेऊन निवडून आलेले उमेदवार आणि द्वितीय क्रमांकावर राहिलेले उमेदवार
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १८ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ निवडणूक प्रक्रिया पार पडली. १५ जानेवारीला मतदान झाले १६ जानेवारीला मतमोजणी झाली. यामध्ये अंतिम निकालात भारतीय जनता पार्टीने बाजी मारून ८४ नगरसेवक निवडून आणले तर दोन्ही राष्ट्रवादीने मिळून ३७ नगरसेवक निवडून आणले. तसेच शिवसेना शिंदे गटाचे ६ नगरसेवक निवडून आले तर इतर १ . बाकी ईतर कुठल्याही पक्षाला खाते खोलता आले नाही. भाजपची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर निर्विवाद सत्ता स्थापन होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२८ विजयी नगरसेवक त्यांना किती मते मिळाली आणि किती मताधिक्य मिळाले, तसेच पराजित होऊन दुसऱ्या क्रमांकावर कोण कोण राहिले त्यांना किती मते मिळाली यासंदर्भात pdf यादी पुढीप्रकाणे दिली आहे. दिलेले लिंकवर क्लिक करून तुम्हाला पूर्ण यादी पाहता येईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा