Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, १८ जानेवारी, २०२६

निवडणूक लढणाऱ्या सगळ्या उमेदवारांची pdf यादी कोणाला किती मते मिळाली ते पहा : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६

 
कोण विजयी ठरलं आणि कोण कोण हरलं! ३२ प्रभागातील सर्व स्पर्धक उमेदवारांच्या नावांसहित मतांची आकडेवारी 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १८ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ निवडणूक प्रक्रिया पार पडली. १५ जानेवारीला मतदान झाले १६ जानेवारीला मतमोजणी झाली. यामध्ये अंतिम निकालात भारतीय जनता पार्टीने बाजी मारून ८४ नगरसेवक निवडून आणले तर दोन्ही राष्ट्रवादीने मिळून ३७ नगरसेवक निवडून आणले. तसेच शिवसेना शिंदे गटाचे ६ नगरसेवक निवडून आले तर इतर १ . बाकी ईतर कुठल्याही पक्षाला खाते खोलता आले नाही. भाजपची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर निर्विवाद सत्ता स्थापन होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२८ विजयी नगरसेवक त्यांना किती मते मिळाली आणि किती मताधिक्य मिळाले, तसेच पराजित होऊन दुसऱ्या क्रमांकावर कोण कोण राहिले त्यांना किती मते मिळाली याशिवाय ज्यांनी ज्यांनी निवडणूक लढवली त्या प्रत्येक उमेदवारांना किती मते मिळाली ते प्रभागनिहाय pdf स्वरूपात लिस्ट पुढील दिलेल्या लिंक्स वर क्लिक करून पाहता येतील.

प्रभाग क्रमांक १०,१४,१५,१९

प्रभाग क्रमांक २५,२६,२८,२९

प्रभाग क्रमांक २१,२३,२४,२७

प्रभाग क्रमांक ३,४,५,७

प्रभाग क्रमांक १६,१७,१८,२२

प्रभाग क्रमांक २०,३०,३१,३२

प्रभाग क्रमांक २,६,८,९

प्रभाग क्रमांक १,११,१२,१३



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा