Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, ३ जानेवारी, २०२६

हे आहेत लढणारे उमेदवार ! पहा प्रत्यक्ष कोण कोण निवडणूक रिंगणात आहे



हे आहेत लढणारे उमेदवार ! पहा प्रत्यक्ष कोण कोण निवडणूक रिंगणात आहे

|सांगावा न्यूज| पिंपरी चिंचवड, दिनांक ३ जानेवारी २०२६ : राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार असून त्यापैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आत्तापर्यंत हाती आलेले अपडेट्स जाणून घेणार आहोत. इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षातून, संघटनेतून, तर काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्जांची छाननी झाल्यानंतर पडताळणीत वैध ठरलेल्या उमेदवारांची देखील यादी जाहीर झाली होती. त्यानंतर खेळ रंगला तो माघार घेणार की लढणार या द्विधा मनस्थितीचा! अशा स्थितीत काहींनी दबावापोटी तर काहींनी आर्थिक लोभापोटी तर काहींनी पक्षातील वरिष्ठांचे आदेश पाळून प्रोटोकॉल पाळून उमेदवारी अर्ज मागे घेतले. या सगळ्या एकंदरीत माघार घेण्याच्या प्रक्रियेतून तावून सुलाकुन जे उमेदवार राहिले ते आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निवडणूक रिंगणात प्रत्यक्ष लढत देणार आहेत. त्यांची नावे आणि पक्ष, अपक्ष माहिती पुढीलप्रमाणे 

प्रभाग क्रमांक २,६,८ आणि ९ मधील पुढील उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. पुढील लिंकवर क्लिक करा आणि काढणाऱ्या उमेदवारांची यादी पहा 

Click to view प्रभाग क्रमांक २,६,८,९ मध्ये लढणाऱ्या उमेदवारांची यादी  

प्रभाग क्रमांक ३,४,५ आणि ७ मधील पुढील उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. पुढील लिंकवर क्लिक करा आणि काढणाऱ्या उमेदवारांची यादी पहा 

Click to view प्रभाग क्रमांक ३,४,५,७ मधून लढणाऱ्या उमेदवारांची यादी

आत्तापर्यंत हाती असलेल्या माहितीनुसार बातमी प्रसिद्ध केली आहे. आणखी विविध प्रभागांची माहिती जशी उपलब्ध होईल तशी सांगावा न्यूज पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या क्विक अपडेट्स जणू जाणून घेण्यासाठी sangavanews.in या न्यूज वेबसाईटला भेट देत रहा.

ऑफिसियल संपर्क क्रमांक : ८२६३०८३३२९

ईमेल आयडी : sangavane

ws19@gmail.com 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा