Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, ३ जानेवारी, २०२६

प्रत्यक्ष निवडणूक आखाड्यात लढणारे उमेदवार! पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६

 


क्षेत्रीय कार्यालय अ , क, ड , इ , फ आणि ग , प्रभागामध्ये मध्ये कोण कुठल्या प्रभागातून प्रत्यक्ष कोण कोण निवडणूक रिंगणात आहे? पहा

|सांगावा न्यूज| पिंपरी चिंचवड, दिनांक ३ जानेवारी २०२६ : राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार असून त्यापैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आत्तापर्यंत हाती आलेले अपडेट्स जाणून घेणार आहोत. इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षातून, संघटनेतून, तर काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्जांची छाननी झाल्यानंतर पडताळणीत वैध ठरलेल्या उमेदवारांची देखील यादी जाहीर झाली होती. त्यानंतर खेळ रंगला तो माघार घेणार की लढणार या द्विधा मनस्थितीचा! अशा स्थितीत काहींनी दबावापोटी तर काहींनी आर्थिक लोभापोटी तर काहींनी पक्षातील वरिष्ठांचे आदेश पळून प्रोटोकॉल पाळून उमेदवारी अर्ज मागे घेतले. या सगळ्या एकंदरीत माघार घेण्याच्या प्रक्रियेतून तावून सुलाकुन जे उमेदवार राहिले ते आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निवडणूक रिंगणात प्रत्यक्ष लढत देणार आहेत. त्यांची नावे आणि पक्ष, अपक्ष माहिती पुढीलप्रमाणे आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार बातमी प्रसिद्ध केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार क्षेत्रीय कार्यालय अ , क, ड , इ , फ आणि ग , प्रभागातील प्रभाग निहाय लढणाऱ्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे:-

*अ क्षेत्रीय कार्यालय*

*प्रभाग १०*

*अ जागा*

गायकवाड रुपाली अण्णा - शिवसेना (उबाठा)

अनुराधा गणपत गोरखे - भारतीय जनता पार्टी

पवार नीलिमा रुपेश -  नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

भोसले रमा सतिश - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

रणसिंग पायल संतोष - आम आदमी पार्टी

बनसोडे शारदा राजू - वंचित बहुजन आघाडी

कसबे भाग्यश्री राजेंद्र - अपक्ष

मीनाबाई यादव खिलारे - अपक्ष

*ब जागा*

चांदगुडे सुप्रिया महेश - भारतीय जनता पार्टी

*क जागा*

कदम कुशाग्र अशोक - भारतीय जनता पार्टी

चव्हाण संदीप श्रीरंग -  नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

गौतम विक्रम तायडे - आम आदमी पार्टी

दुर्गे कैलास शंकर - महाराष्ट्र नवनिर्माण सेना

निलेश विनायक कुंभार- सनय छत्रपती शासन

नितीन किसन चव्हाण - अपक्ष

मोरे दत्तात्रय बाबुराव - अपक्ष

सज्जन राजेश दशरथ - अपक्ष

*ड जागा*

ब्रम्हानंद चंद्रकांत जाधव - आम आदमी पार्टी

महाडिक हर्षकुमार शिवराम - महाराष्ट्र नवनिर्माण सेना

सोनवणे राहुल मल्हारी - बहुजन समाज पार्टी

क्षीरसागर सतिश मधुकर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

हिंगे तुषार रघुनाथ - भारतीय जनता पार्टी

क्षीरसागर सतिश मधुकर-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

कदम दुर्योधन राजू - वंचित बहुजन आघाडी

कळसे विठ्ठल बाबुराव - अपक्ष

संतोष गुरुनाथ पवार - अपक्ष

शिशिर यशवंत महाबळेश्वर - अपक्ष

*प्रभाग १४*

*अ जागा*

काळभोर विशाल बाळासाहेब -  नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

कुटे कैलाश गणपत - भारतीय जनता पार्टी

निखिल उमाकांत भापकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )

मारुती साहेबराव भापकर - शिवसेना

शिरसाट वैजनाथ आजिनाथ - आम आदमी पार्टी

मुहमद तोहिद शेख - अपक्ष

*ब जागा*

काळभोर वैशाली जालिंदर -  नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

आदिती विष्णू चावरिया - महाराष्ट्र नवनिर्माण सेना

यादव मिनल विशाल - भारतीय जनता पार्टी

मनीषा चंद्रकांत शिंदे - शिवसेना

शेख गुलनाज रामुद्द 


*क क्षेत्रीय कार्यालय*

*प्रभाग क्रमांक २*

*अ जागा*

बोराटे सुजाता निलेश – भारतीय जनता पार्टी

आल्हाट रुपाली परशुराम – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

*ब जागा*

बोऱ्हाडे सारिका नितीन – भारतीय जनता पार्टी

जाधव आश्विनी संतोष – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

*क जागा*

राहुल गुलाब जाधव – भारतीय जनता पार्टी

विशाल विलास आहेर – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

जगताप रोहित वाल्मिक – शिवसेना

कसबे संतोष किसान – वंचित बहुजन आघाडी

बोऱ्हाडे ज्ञानेश्वर दत्तू – अपक्ष

कदम सुनिल रामलिंग – अपक्ष

*ड जागा*

बोऱ्हाडे निखील शिवाजी – भारतीय जनता पार्टी

बोराटे वसंत प्रभाकर -  नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

थोरात लक्ष्मण रमेश – अपक्ष

*प्रभाग क्रमांक ६*

*अ जागा*

देवकर रेखा देवराम – भारतीय जनता पार्टी

घनवट इंदुबाई लक्ष्मण – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

लांडगे जया विशाल – आम आदमी पार्टी

बढे वर्षा गणेश – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

*ब जागा*

लांडगे रवि लक्ष्मण – भारतीय जनता पार्टी

*क जागा*

लांडगे राजश्री राजेंद्र – भारतीय जनता पार्टी

लांडे प्रियंका मयूर – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

*ड जागा*

लांडगे योगेश सोपान – भारतीय जनता पार्टी

संतोष काळुराम लांडगे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

*प्रभाग क्रमांक ८*

*अ जागा*

कांबळे सुहास लक्ष्मण – भारतीय जनता पार्टी

कांबळे अमित जालिंदर – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

लगाडे धम्मदिप सुनिल – बहुजन समाज पार्टी

निकेत चंद्रकांत शिंदे – आम आदमी पार्टी

सावळे सिमा रविंद्र – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

शेटे दत्ता मच्छिंद्र – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

महेंद्र लक्ष्मण सरोदे – शिवसेना

कांबळे सत्यवान भानुदास – वंचित बहुजन आघाडी

गिरीश मोहन वाघमारे – अपक्ष

गायकवाड सुनिल धोंडू – अपक्ष

वाघमारे वैष्णवी सुभाष – अपक्ष

*ब जागा*

लोंढे नम्रता योगेश – भारतीय जनता पार्टी

गागरे राजश�


*ड क्षेत्रीय कार्यालय*

*प्रभाग क्रमांक २५*

*अ जागा*

ओव्हाळ शंभू अशोक – शिवसेना

सागर विजय ओव्हाळ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

डोंगरे रावसाहेब माणिक – आम आदमी पार्टी

बनसोडे स्वप्निल भगीरथ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

वाघमारे विक्रम भास्कर  – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

वाव्हळकर कुणाल वैजनाथ – भारतीय जनता पार्टी

रामचंद्र मारूती गायकवाड – अपक्ष

शुभांगी एकनाथ चव्हाण – अपक्ष

जगताप बालाजी लक्ष्मण – अपक्ष

वाव्हळकर प्रज्ञा कुणाल – अपक्ष

*ब जागा*

रेखा राजेश दर्शले - – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

रेश्मा चेतन भुजबळ – भारतीय जनता पार्टी

भूमकर अंकिता तुषार – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

*क जागा*

अर्पिता अजित पवार – शिवसेना

चित्रा संदिप पवार – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

मोतलिंग प्रफुल्ला शैलेंद्र – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

वाकडकर श्रृती रामचंद्र – भारतीय जनता पार्टी

*ड जागा*

कलाटे मयूर पांडुरंग – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

राहुल तानाजी कलाटे – भारतीय जनता पार्टी

पवार चेतन महादेव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )

डॉ.धुंडीराज पद्मनाभ देशपांडे – अपक्ष

*प्रभाग क्रमांक २६*

*अ जागा*

गायकवाड विनय रमेश – भारतीय जनता पार्टी

संकेत शामराव जगताप – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार

नितीन विजय पटेकर – आम आदमी पार्टी

कांबळे अमित सुरेश – अपक्ष

तुषार मच्छिंद्र कांबळे – अपक्ष

गायकवाड शरद – अपक्ष

सागर सुनिल पवार – अपक्ष

*ब जागा*

सारीका गणेश कस्पटे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार

आरती सुरेश चोंधे – भारतीय जनता पार्टी

*क जागा*

कलाटे स्नेहा रणजित – भारतीय जनता पार्टी

साठे सीमा शिरीश – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार

मीरा दिंगबर कदम – अपक्ष

*ड जागा*

कस्पटे संदिप अरुण – भारतीय जनता पार्टी

कामठे तुषार गजानन – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – �


*इ क्षेत्रीय कार्यालय –*

*प्रभाग क्र. ३-*

*अ जागा*

रेखा राहुल ओहाळ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

गायकवाड सारिका रविंद्र – भारतीय जनता पार्टी

नरसिंगे गौरी मधुकर – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

साळुंके अनुराधा दिपक – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

गवई आरती प्रकाश – अपक्ष

पूनम दयानंद मगर – अपक्ष

जान्हवी नेमानंद रसागे – अपक्ष

*ब जागा*

आल्हाट प्रकाश बबन – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

नितीन आप्पा काळजे – भारतीय जनता पार्टी

ज्ञानेश्वर सुरेश बोराटे – अपक्ष

*क जागा*

पुनम अमित तापकीर – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

अर्चना राजेश सस्ते – भारतीय जनता पार्टी

*ड जागा*

इम्रान मुस्ताक खान – आम आदमी पार्टी

सचिन (भाऊ) तापकीर – भारतीय जनता पार्टी

लक्ष्मण सोपान सस्ते – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

------------

*प्रभाग क्र. ४*

*अ जागा*

श्रुती विकास डोळस – भारतीय जनता पार्टी

दोरकर प्रतिभा अभिमन्यु – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

सरोदे अंजली सचिन – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

भारती सुदाम भिसे – वंचित बहुजन आघाडी

सुनिता राजेंद्र छाजछिडक

*ब जागा*

असवले मंगेश शिवाजी – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

सुरकुले कृष्णा भिकाजी  - भारतीय जनता पार्टी

*क जागा*

श्रद्धा योगेश अकुलवार – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

घुले नानी उर्फ हिराबाई गोवर्धन – भारतीय जनता पार्टी

*ड जागा*

गायकवाड उदय दत्तात्रय – भारतीय जनता पार्टी

मनिषा मारूती परांडे – शिवसेना

वाळके चंद्रकांत साहेबराव – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

घुले भाग्यदेव एकनाथ – अपक्ष

सविता संतोष घुले – अपक्ष

राजेंद्र मानसिंह छाजछिडक – अपक्ष

*प्रभाग क्र. ५*

*अ जागा*

गोफणे अनुराधा देवीदास – भारतीय जनता पार्टी

भिमाबाई पोपट फुगे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी 

*ब जागा*

गवळी सागर बाळासाहेब – भारतीय जनता पार्टी

अमर परशुराम फुगे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

*क


*फ क्षेत्रीय कार्यालय*

*प्रभाग क्रमांक १*

*अ जागा*

विजय गोविंद झरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

म्हेत्रे सुरेश रंगनाथ – भारतीय जनता पार्टी

साने विकास नामदेव - – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

बिरूदेव मंका मोटे – वंचित बहुजन आघाडी

*ब जागा*

काशिद साधना नेताजी – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

मोरे सोनम विनायक – भारतीय जनता पार्टी

*क जागा*

ताम्हाणे संगिता प्रभाकर – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

यादव शितल जितेंद्र – भारतीय जनता पार्टी

*ड जागा*

भोसले राहुलकुमार सर्जेराव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

मयेकर गणेश दत्तात्रेय – भारतीय जनता पार्टी

आकाश विठ्ठल शिंदे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

साने यश दत्तात्रेय – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

प्रविण धोंडापा पाटील – अपक्ष

साने संतोष लिंगापा- अपक्ष

*प्रभाग क्रमांक ११*

*अ जागा*

गजरमल विश्वास भगवान – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

गायकवाड कुंदन अंबादास – भारतीय जनता पार्टी

जाधव मारूती गणपत – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

बोबडे अक्षय भिमा- शिवसेना

गायकवाड सुनिल प्रभू – वंचित बहुजन आघाडी

जोगदंड अविनाश गोरोबा – सनय छत्रपती शासन

उदागे ज्ञानेश्वर महादेव – अपक्ष

आयु.बाबासाहेब गोविंदजी कांबळे – अपक्ष

मिलिंद रोहिदास कांबळे – अपक्ष

सुनंदा बबन कांबळे – अपक्ष

केदारी विकासराजे बापू - अपक्ष

विनोद जगन्नाथ गायकवाड – अपक्ष

पाटोळे पाडुरंग कोडिंबा – अपक्ष

बनसोडे रमा राजेंद्र – अपक्ष

निलध्वज रामचंद्र माने – अपक्ष

सचिन उद्धव शिंदे - अपक्ष

*ब जागा*

ज्योती विनोद गोफणे – शिवसेना

ठोंबरे सुभद्रा ईश्वर – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

विधाते सुजाता हरिदास – आम आदमी पार्टी

रिटा सचिन सानप – भारतीय जनता पार्टी

साने मयुरी निलेश – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

मंगल अशोक सोनवणे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

खंडागळे शोभा मंगेश – अपक्ष

सोनवणे अर्चना योगेश - अपक्ष

*क जागा*

कोकाटे मोहर युवराज – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

नागरगोजे योगिता ज्ञानेश्वर – भारतीय जनता पार्टी

नेवाळे सत्यभामा संजय – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

बाबर प्रणिती अनिकेत – शिवसेना

कोंडावार शलाका सुधाकर – सनय छत्रपती शासन

पठाण रयिसा खदीर - अपक्ष

*ड जागा*

काशिनाथ संभाजी जगताप – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

नेवाळे निलेश मधुकर – भारतीय जनता पार्टी

बहिरवाडे नारायण सदाशिव – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

कुणाल सुदाम वक्टे – आम आदमी पार्टी

बागवान मोईज इस्माईल – वंचित बहुजन आघाडी

गायकवाड सुरज चंद्रकांत – अपक्ष

जाधव धनराज सतिश – अपक्ष

शेंडगे संतोष दत्तात्रेय – अपक्ष

*प्रभाग क्रमांक १२*

*अ जागा*

जाधव संदीप जालम – शिवसेना

अमोल तुकाराम भालेकर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

प्रविण महादेव भालेकर – भारतीय जनता पार्टी

शरद वसंत भालेकर – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

गोरखनाथ आनंदराव लोहार – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

*ब जागा*

वर्णेकर शितल धनंजय – भारतीय जनता पार्टी

सोनवणे चारुलता रितेश – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

*क जागा*

शितल स्वप्निल जेवळे – आम आदमी पार्टी

शिवानी दादासाहेब नरळे – भारतीय जनता पार्टी

भालेकर सिमा धनंजय – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

कौशल्या दत्तात्रेय सोलनकर – राष्ट्रीय समाज पक्ष

*ड जागा*

स्वप्निल चन्नापा जेवाळे – आम आदमी पार्टी

भालेकर पंकज दत्तात्रेय -– नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

भालेकर शांताराम कोंडिबा- भारतीय जनता पार्टी

शौकतअली शेखनुर शेख – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

प्रकाश शामराव जाधव - अपक्ष

*प्रभाग क्रमांक १३*

*अ जागा*

खाडे तानाजी विठ्ठल – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

खिलारे रविंद्र काशिनाथ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

शशिकिरण पंढरीनाथ गवळी – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

सुरज चंद्रकांत गायकवाड – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

अनिल अभिमान घोलप – भारतीय जनता पार्टी

प्रमोद रजनीकांत क्षिरसागर – बहुजन समाज पार्टी

खंडागळे सागर भौसहेब – पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी

भालेराव दिपक गोविंद – वंचित बहुजन आघाडी

गायकवाड किरण बबन – अपक्ष

शिरिष जगदीश जैदे – अपक्ष

काटे राजू रामदास – अपक्ष

*ब जागा*

अर्चना अक्षय करांडे – भारतीय जनता पार्टी

कोलते प्रिया प्रसाद – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

संगीता शाम पवार – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

बोऱ्हाडे शुभांगी संजय – शिवसेना

डोंगरे गंगा सुरज – वंचित बहुजन आघाडी

विनिता विजय आंबेरकर – अपक्ष

जयश्री जग्गनाथ देशमाने – अपक्ष

पवार मानसी दिलीप - अपक्ष

*क जागा*

उबाळे सुलभा रामभाऊ – शिवसेना

मनिषा सुरेंद्र कुलकर्णी – भारतीय जनता पार्टी

चिखले आश्विनी सचिन – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

वैशाली फुलचंद्र पवार – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

गायकवाड शिल्पा सुरज – वंचित बहुजन आघाडी

शेख शहनाज शफीउल्ला - अपक्ष

*ड जागा*

संतोष शामराव कवडे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

केंदळे उत्तमराव प्रकाश- भारतीय जनता पार्टी

सुशिल आत्मराव गवळी – बहुजन समाज पार्टी

चिखले सचिन तुकाराम – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

सतिष जगदीश मरळ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

शिंदे तानाजी हिरामण – शिवसेना

खान इम्तियाज – वंचित बहुजन आघाडी

क्षिरसागर रजनीकांत उत्तम – बहुजन रिपब्लीकन सोशलिस्ट पार्टी

सरोज श्रीनिवास कदम – अपक्ष

जाधव रुपेश नारायण – अपक्ष

खुदुबुद्दीन अबु होबळे - अपक्ष


*ग क्षेत्रीय कार्यालय*

*प्रभाग २१*

*अ जागा*

कदम निकिता अर्जुन - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

जाधव अश्विनी आशिष - शिवसेना

मोनिका सुरेश निकाळजे - भारतीय जनता पार्टी

गायकवाड पंचफुला कचरू - वंचित बहुजन आघाडी

*ब जागा*

ढाकणे गणेश रामराव - भारतीय जनता पार्टी

संदीप बाळकृष्ण वाघेरे - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

*क जागा*

पुजा भरत इंगळे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

कुदळे प्रियांका सुनील - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

उषा संजोग वाघरे (पाटील) - भारतीय जनता पार्टी

*ड जागा*

डब्बू आसवानी (हीरानंद) - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

नाणीक उर्फ नरेश रामचंद्र पंजाबी - भारतीय जनता पार्टी

भालेराव राजू सुदाम - महाराष्ट्र नवनिर्माण सेना

अब्दुल शाहबुद्दीन शेख - अपक्ष

*प्रभाग २३*

*अ जागा*

कुचेकर सरोज अमोल – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

जगताप नेहा राकेश – शिवसेना

सविता अनिल जाधव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

मनीषा प्रमोद पवार - भारतीय जनता पार्टी

साकळे मालिका नितीन – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

कांचन अमोल जावळे - अपक्ष

जावळे सुषमा दिनकर - अपक्ष

रेखा नरेंद्र माने - अपक्ष

*ब जागा*

तानाजी हरिभाऊ बारणे - भारतीय जनता पार्टी

बारणे विशाल नंदू - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

बारणे संतोष गुलाब - शिवसेना

महानवर भरत नारायण - वंचित बहुजन आघाडी

*क जागा*

सोनाली संदीप गाडे - भारतीय जनता पार्टी

पवार संतोषी मयूर - शिवसेना

बारणे योगिता महेश - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

*ड जागा*

कानिफनाथ दत्तात्रय केदारी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

अभिषेक गोविंद बारणे - भारतीय जनता पार्टी

बारणे प्रवीण रामचंद्र - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

येळकर धनाजी मधुकर - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

हमीद जैनुद्दीन शेख - अपक्ष

*प्रभाग २४*

*अ जागा*

बारणे विश्वजित श्रीरंग - शिवसेना

बारणे सिद्धेश्वर बाळासाहेब - भारतीय जनता पार्टी

*ब जागा*

भोसले वर्षा सचिन - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

गुजर रुपाली बाळासाहेब - अपक्ष

शालिनीताई कांतीलाल गुजर - अपक्ष

निशा अनिकेत प्रभु ताम्हाणे - अपक्ष

क्षीरसागर रेश्मा संतोष - अपक्ष

*क जागा*

बारणे माया संतोष - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

करिश्मा सनी बारणे - अपक्ष

*ड जागा*

बारणे निलेश हिरामण - शिवसेना

जीवन भारतीय नवले - सनय छत्रपती शासन

गुजर गणेश दत्तोबा - अपक्ष

भोसले सचिन सुरेश - अपक्ष

*प्रभाग २७*

*अ जागा*

गायकवाड भैय्या हरिश्चंद्र - शिवसेना

बाळासाहेब (बाबा) त्रिभुवन - भारतीय जनता पार्टी

सुमित रघुनाथ डोळस - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

शिंदे तुकाराम सदाशिव - महाराष्ट्र नवनिर्माण सेना

दाखले मारुती भगवान - अपक्ष

*ब जागा*

खुळे सविता बाळकृष्ण - भारतीय जनता पार्टी

तपकीर अश्विनी चंद्रकांत - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

*क जागा*

अर्चना विनोद तापकीर - भारतीय जनता पार्टी

अनिता देविदास उर्फ आप्पा तांबे - शिवसेना

थोपटे अनिता कैलाश - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

नखाते वनिता राजू - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

*ड जागा*

कोकणे सागर खंडूशेठ - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

चंद्रकांत (आण्णा) बारकू नखाते - भारतीय जनता पार्टी

आत्तापर्यंत हाती असलेल्या माहितीनुसार बातमी प्रसिद्ध केली आहे. आणखी विविध प्रभागांची माहिती जशी उपलब्ध होईल तशी सांगावा न्यूज पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या क्विक अपडेट्स जणू जाणून घेण्यासाठी sangavanews.in या न्यूज वेबसाईटला भेट देत रहा.

ऑफिसियल संपर्क क्रमांक : ८२६३०८३३२९

ईमेल आयडी : sangavanews19@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा