| सांगावा न्यूज | मुंबई, दिनांक ३० एप्रिल ३०२६ :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी झिशान सिद्धीकी यांना अखेर उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीच्या प्रमुख सुनेत्रा पवार आणि ईतर नेत्यांची महत्वाची काल संयुक्त बैठक झाली. यामध्ये विधान परिषदेसाठी विविध इच्छूक उमेदवारांच्या उमेदवारीबद्दल चर्चा झाली. चर्चेअंती अखेर झिशान सिद्धीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती आहे. झिशान सिद्धीकी हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर्फे झिशान सिद्दीकी यांची विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने हा निर्णय घेतला असून, युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. झिशान सिद्दीकी यांनी यापूर्वीही सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे आगामी निवडणुकीत नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घोषणेनंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, झिशान सिद्दीकी यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. विरोधी पक्षांनी मात्र या निर्णयावर टीका करत राजकीय भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने हा निर्णय घेतला असून, युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. झिशान सिद्दीकी यांनी यापूर्वीही सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे आगामी निवडणुकीत नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घोषणेनंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, झिशान सिद्दीकी यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. विरोधी पक्षांनी मात्र या निर्णयावर टीका करत राजकीय भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
झिशान सिद्दीकी हे महाराष्ट्रातील एक तरुण आणि चर्चेत असलेले राजकारणी आहेत. झिशान बाबा सिद्दीकी यांचा
जन्म: ३ ऑक्टोबर १९९२, मुंबई येथे झाला. वडील बाबा सिद्दीकी (माजी मंत्री व प्रभावी नेते) होते त्यामुळे राजकीय वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे शिक्षण
पदवी: बीएमएस (Bachelor of Management Studies), मुंबई विद्यापीठ येथून पूर्ण झाले. त्यानंतर. पदव्युत्तर शिक्षण: Regent’s University London (Global Management & Public Leadership) येथे शिक्षण घेतले. राजकीय कारकीर्द :- २०१९ मध्ये मुंबईतील बांद्रा (पूर्व) मतदारसंघातून आमदार (MLA) म्हणून निवडून आले. सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात होते. २०२४ मध्ये पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. २०१९ मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवून विजय झाला झाले होते. नंतर २०२४ विधानसभा निवडणुकीत पराभव (बांद्रा पूर्व) त्यांची तरुण व आक्रमक नेते म्हणून ओळख आहे. तसेच वडील बाबा सिद्दीकी यांच्या राजकीय वारशामुळे मोठी ओळख सर्वपरिचित आहे. २०२४ मध्ये त्यांच्या वडिलांची हत्या झाल्यामुळे ते राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले. मुंबईतील राजकारणात प्रभावी कुटुंबातून येणारे नेते म्हणून देखील त्यांचा परिचय आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा