Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०२४

प्रसिद्ध कला दिग्दर्शक संतोष संखद यांच्या सिनेमा निर्मिती कार्यशाळात सहभागी व्हा !

 प्रसिद्ध कला दिग्दर्शक संतोष संखद यांच्या सिनेमा निर्मिती कार्यशाळात सहभागी व्हा ! 


सांगावा न्युज . पुणे. दि. २२ : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून उत्तम कार्य करणारे श्री संतोष संखद नवकलाकारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा सिनेमा क्षेत्रातील प्रदिर्ग अनुभव लक्षात घेता या फिल्म मेकिंग वर्कशॉप नवीन कलाकारांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठल्याही क्षेत्रात पारंगत व्हायचे असेल तर त्याचे तांत्रिक ज्ञान असणे गरजेचे आहे त्या दृष्टीने हे सिनेमा मेकिंग प्रशिक्षण शिबिर सिनेमा क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या लोकांसाठी एक सुवर्णसंधी आहे.

आपल्या डोक्यातील संकल्पने पासून ते पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाच्या प्रत्त्येक टप्प्यावरिल प्रवास कसा असतो हे जाणून घेण्यासाठी आणि

✅चित्रपट कसा पहावा?

✅चित्रपट कसा बनवावा ?

✅बनवलेला चित्रपट कसा विकावा?

या सह अनेक प्रश्नांची सखोल उत्तरं मिळविण्यासाठी आणि

चित्रपट निर्मितीची संपुर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी आजच आपले नाव नोंदवा!

✅ एखाद्या शॉर्ट फिल्म अथवा फिल्म किंवा वेब सिरीजची कथा, पटकथा आणि संवाद लेखनाचा प्रवास नक्की कसा असतो ?

✅ प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन प्रोसेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात ?

✅ कला दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा या विभागांचे 'फिल्म मेकिंग'मधील महत्व किती आणि का?

✅ शूटिंग दरम्यान कॅमेरा, लाईट्स, साउंड या विभागांच्या टेक्निकल गोष्टी कशाप्रकारे हाताळल्या गेल्या पाहिजेत?

✅ पोस्ट प्रोडक्शनमध्ये डबिंग, VFX, बॅकग्राउंड साउंड डिझायनिंग इ. गोष्टींची आवश्यकता का, कशासाठी?

✅ चित्रपटाच्या निर्मिती तसेच वितरण आणि प्रदर्शन यांच्या खर्चाचे गणित कसे मांडायचे? ते कसे जुळवायचे?

✅ चित्रपट निर्मिती प्रक्रियेत विविध विभागांत काम करणाऱ्या टेक्निकल, नॉन टेक्निकल, क्रिएटिव्ह टीमकडून, कॅमेऱ्यासमोर काम करणाऱ्या कलाकारांकडून उत्तम काम कशाप्रकारे करून घ्यायचे?

अशा एक नाहीतर फिल्म मेकिंग प्रोर्सेसच्या सर्वच विभागांमधील विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा.

सिल्व्हर स्क्रीन मीडिया ऍण्ड फिल्मइन्स्टिट्युट' आयोजित 'फिल्म मेकिंग' या विषयावरील 4 दिवसीय फिल्म मेकिंग वर्कशॉपमध्ये सहभागी व्हा आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घ्या.

✅रजिस्ट्रेशन फि - ९९९९/-/- फक्त

✅सहभागी विद्यार्थ्यांस प्रमाणपत्र

✅ मार्गदर्शक- संतोष संखद

(दिग्दर्शक/कलादिगदर्शक/नृत्यदिग्दर्शक)

सैराट, फँड्री, कासव, ट्रिपल सीट, सुरसपाटा, निळकंठ मास्तर अश्या 40 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी काम.

✅दादासाहेब फाळके पुरस्कार

✅ झी गौरव

✅प्रभात पुरस्कार

✅नृत्य जिवन गौरव

✅कलागौरव पुरस्कार

✅अलवसा पुरस्कार

✅सम्यक पुरस्कार

असे 150 पेक्षा अधिक पुरस्कार

गेली 25 वर्ष चित्रपट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव.

तेंव्हा, 'फिल्म मेकिंग' वर्कशॉपसाठी आजच आपले नाव नोंदवा आणि चित्रपट निर्मितीचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाका.

प्रत्येक रविवारी

दिनांक ३, १०, १७ आणि २३ नोव्हेबर २०२४

दुपारी ११ ते 2

स्थळ: सिल्व्हर स्क्रीन मीडिया ऍण्ड फिल्म इन्स्टिट्यूट, दुसरा मजला, खडकी बिझनस सेंटर, मोंझनिज बेकरी च्या वर, खडकी बाजार , पुणे

सहभागी प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी -

7769846060 / 9011460600

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा