Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

श्री राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची उमेदवारी जाहीर

 चिंचवड मध्ये राहुल कलाटे तुतारी या निवडणूक चिन्हावर लढणार 

सांगावा न्युज, चिंचवड. दि. २८ : पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर राहुल कलाटे लढणार आहेत. कालाटे हे मागील पंचवार्षिक निवडणुकीत अपक्ष लढले होते. त्यांचा हक्काचा मतदार चिंचवड मतदार संघात आहे. यंदा राष्ट्रवादीचे बाळ मिळाल्यामुळे विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे. तुतारी हे चिन्ह आपल्याला जाहीर झाल्याबरोबर श्री राहुल कलाटे यांनी सोशल माध्येमावर आपल्या भावना व्यक्त केल्या. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा