Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४

श्री अजित गव्हाणे यांनी लोकांचे आणि पक्ष श्रेष्ठींचे मानले आभार

 भोसरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची अधिकृत उमेदवारी श्री अजित गव्हाणे यांना जाहीर 


सांगावा न्युज. भोसरी. दि. २७ : " महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून भोसरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. सर्वसामान्य जनतेच्या, स्वाभिमानी भोसरीकरांच्या सेवेची ही संधी स्वीकारत असताना मी सदैव निष्ठेने व तत्वाने काम करेन हे मी वचन देतो " 

____ श्री अजित गव्हाणे ( उमेदवार : भोसरी विधानसभा - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा