Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, २ डिसेंबर, २०२४

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 


सांगावा न्युज,मुंबई. दि. २ : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२३-२०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी राज्यातील पत्रकारांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. या पुरस्कारांमध्ये जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, वृत्त वृत्तवाहिनी प्रतिनिधी आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ सदस्य पुरस्कार अशा चार पुरस्कारांचा समावेश आहे. 

या पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविणाऱ्या पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका येत्या २५ डिसेंबर २०२४ पर्यंत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, पत्रकार कक्ष, तळ मजला, मंत्रालय, नरीमन पॉईंट, मुंबई ४०० ०३२ या पत्त्यावर किंवा mantralay@gmail.com इमेलवर या पाठवाव्या असे आवाहन वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि सरचिटणीस प्रवीण पुरो यांनी केले आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा