Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, ६ मार्च, २०२५

 नव्वदच्या दशकातील गाण्यांवर चिमुकल्यांनी नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ६ : पवार प्रि स्कूल चा ९ वा वर्धापन दिन व स्नेहसंमेलन दिनांक ४ रोजी सायंकाळी ग दी माडगूळकर नाट्यगृह येथे संपन्न झाले. यावेळी नव्वदच्या दशकातील सदाबहार गाण्यांची थीम देवून विद्यार्थी विद्यार्थिनींनी नृत्य व नाट्य सादर केली. यावेळी उपस्थतांची मने जिंकण्यास चिमुकले यशस्वी झाले. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील आदर्श पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध प्रबोधनकार शारदाताई मुंडे उपस्थित होत्या. 

यावेळी बाळासाहेब मांडेकर ,प्रमोद महाराज पवार, दिपक भोंडवे, बाळासाहेब दर्शले , राजाराम शितोळे, महेश बोडके ,अंकुश बोडके, गणेश भोंडवे शिवाजी सुर्वे ,रमेश साठे, शशिकांत साठे ,शारदाताई मुंडे, सचिन पवार, युवराज सोनवणे, हे उपस्थित होते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा