| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक १५ : पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावच्या नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा या उद्देशने सामाजिक कार्यकर्त्या सौ. करिश्माताई सनी बारणे यांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आयुष्मान कार्ड भारत कार्ड काढून देण्यास सुरुवात केली आहे. थेरगाव परिसरातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
मोफत आयुष्मान भारत कार्ड योजना
-- योजनेचे फायदे --
• ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सेवा
•देशभरातील नामांकित रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार
•रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व नंतरच्या तपासण्या विनामूल्य
•कोणत्याही प्राथमिक भरतीशिवाय उपचार मिळण्याची सुविधा
-- आवश्यक कागदपत्रे --
•आधार कार्ड
•रेशन कार्ड
•मोबाईल नंबर आधारकार्डला लिंक असलेला
|| अधिक माहितीसाठी संपर्क ||
सौ. करिश्माताई सनी बारणे जनसंपर्क कार्यालय, गव्हाणे हॉस्पीटल समोर, गुजर नगर, थेरगाव
860 020 1212

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा