Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

पुरोगामी विचारांचे नेतृत्व नवनिर्वाचित नगरसेवक हेमंत घाटे सरांचा भद्रे परिवाराच्या वतीने सन्मान


| सांगावा न्यूज | मुखेड प्रतिनिधी, दिनांक, २२ : मुखेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकपदी पुरोगामी विचारांचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पक्षाकडून हेमंत घाटे सर यांची निवड झाल्याबद्दल भद्रे परिवाराच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
या सत्कारप्रसंगी अँड. तथा पत्रकार नवनाथजी भद्रे, चंद्रकला जामखेडकर-भद्रे मॅडम, संघशिल भद्रे सर, नेते विजय लोहबंदे, गज्जु पाटील मोरे, युवा नेते बंटी भद्रे, सुमेध भद्रे, संघर्ष भद्रे यांच्यासह भद्रे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी हेमंत घाटे सरांशी सामाजिक कार्याशी, पुरोगामी विचारसरणीची व जनसेवेशी संबंधित चर्चा करण्यात केली. तद्नंतर मुखेड शहराच्या व प्रभाग क्रमांक तीनच्या विकासासाठी सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा व लोकाभिमुख काम करण्याचा संकल्प नवनिर्वाचित नगरसेवक हेमंत घाटे सर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा