Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

मोहननगर मधील शिवसेनेच्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद

 

मोहननगर मधील शिवसेनेच्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ६ जानेवारी २२०६ : शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार मारुती भापकर,मनीषा शिंदे दीपा काटे यांच्या प्रचारार्थ संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्र. १४ मधील रामनगर, महात्मा फुले नगर, गवळीवाडा, साहेबाबा नगर, चिंचवड स्टेशन मध्ये ही पदयात्रा संपन्न झाली. यावेळी ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले. या पदयात्रेत प्रभागातील नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा