Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, १४ मार्च, २०२६

पिंपळे गुरव भागातील अनधिकृत विद्युत पंपांवर पालिकेची धडक कारवाई; ३४ मोटारी जप्त


पिंपळे गुरव भागातील अनधिकृत विद्युत पंपांवर पालिकेची धडक कारवाई; ३४ मोटारी जप्त

| सांगावा न्यूज | पिंपळे गुरव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे दिनांक, दिनांक १३/०३/२०२६ रोजी पिंपळे गुरव परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. थेट मनपा जलवाहिनीला पंप जोडून पाणी खेचणाऱ्या ३४ विद्युत मोटारी यावेळी जप्त करण्यात आल्या.
सदर कारवाई पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता श्री. साकेत पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी कनिष्ठ अभियंता श्री. सागर पाटील, कनिष्ठ अभियंता श्री. संदीप ढेपले, मनपाचे कर्मचारी, वालमन आणि एम.एस.एफ (MSF) चे जवान उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा