| सांगावा न्यूज |पिंपरी चिंचवड, दिनांक ५ ऑगस्ट २०२६ : साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध नगर पिंपरी चिंचवड पुणे येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अन्नदान वाटप व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पथविक्रेता समिती सदस्य माऊली उर्फ किसन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक माऊली भाऊ भोसले लोकनियुक्त हातगाडी होकार्स सदस्य पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सहकार महर्षी हुलगेश भैया चालवादी नगरसेवक पुणे, महानगरपालिका प्रमुख पाहुणे विद्याताई जाधव मा.अध्यक्ष बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहर,ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे, पत्रकार देवा भालके,राम गायकवाड,माऊली बोराटे दत्ताभाऊ गायकवाड अजय दादा लोंढे,ज्ञानोबा तिकटे,सुनील चटोले ज्येष्ठ नेते, शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व प्रमुख पत्रकार,शहरातील उद्योजक नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला त्याचबरोबर महापुरुषांचा प्रभावात्मक कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक राजेश भाऊ ढावरे,प्राध्यापक युवराज भास्कर तिकटे सर उमेश साबळे,आप्पा कदम सुनील गायकवाड,संदीप वाघमारे,रामदास शिरोळे सागर जाधव,वीरेंद्र चांदणे भारत वाल्हेकर कैलास वाल्लेकर सचिन कांबळे आमले रोहित सोनवणे ओम गोटे उत्तरेश्वर,चांदणे अमित नागरे सनी भालेराव अक्षय उबाळे,दीपक सरोदे,श्रावण कोरी,भाऊसाहेब रोकडे,भाऊसाहेब मादळे भगवान तिकटे,डॉक्टर पाखरे विठ्ठल तुरूकमारे, प्रकाश भाऊ तिकटे,किरण फडतरे काळु निकाळजे,भारत मोरे, दादा भैया कांबळे,बाळासाहेब कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून महापुरुषांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज भास्कर तिकटे सर यांनी केले व कार्यक्रमाची प्रस्तावना राजेश ढावरे यांनी केलं तर अध्यक्ष आप्पा कदम यांन आभार मानले तसेच भारत भाऊ मोरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली व कार्यकर्त्यांनी जयंतीनिमित्त जोरदार उत्सव साजरा केला केला असल्याची माहिती माऊली भोसले यांनी माध्यमांना दिली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा