Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आमदारकीची शपथ

 


सांगावा न्युज, मुंबई. दि. ७ : पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आज मुंबई येथील विधानभवन येथे झालेल्या आमदार शपथविधी कार्यक्रमात पिंपरीचे आमदार म्हणून आज शपथ ग्रहण केली.

" आज माझ्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादा ने पुन्हा आमदारपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे कार्यक्षम व माझे मार्गदर्शक कृतिशील नेतृत्व उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात ही शपथ तुमच्यासाठी अखंड सेवेत राहण्यासाठी घेतलेली आहे "

___ आमदार : अण्णा बनसोडे 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा