Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, ५ जुलै, २०२५

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

 उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील तोफा !


सांगावा : मुंबई, दिनांक ५ जुलै २०२५ 

* गद्दार, जय गुजरात म्हणाला ? किती लाचारी करणार ?

* आम्ही तुमच्यापेक्षा जास्त कट्टर, देशाभिमानी हिंदू, आम्हाला हिंदुत्व काय शिकवता ?

* एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आमच्यातला अंतरपाट दूर करण्याचं काम अनाजीपंतांनी केलं

* मराठा, मराठेतर, ब्राह्मण, ब्राह्मणेतर, ९६ कुळी, ९२ कुळी, स्पृश्य, अस्पृश्य सगळे भेदाभेद मोडून मराठी म्हणून एकत्र या

* मुंबईतली सगळ्यात जास्त जागा यांच्या मित्राची, अदानींच्या मालकीची

* हिंदीची सक्ती कधीच होऊ देणार नाही

* २०१४ नंतर तुम्ही महाराष्ट्र आणि मुंबईचे लचके तोडले, उद्योगधंदे पळवले

* शेतकरी कर्जबाजारी आणि पंतप्रधान स्टार ऑफ घाना, लाज वाटली पाहिजे

* आमची शक्ती अशी दाखवू की तुम्ही पुन्हा डोकं वर काढणार नाही

* आत्ता जाग येणार नसेल, तर स्वतःला मराठी आईची मुलं समजू नका

* आज अनेक बुवा, महाराज बिझी, कोणी गावी जाऊन धुमारे घेत असेल, रेडे कापत असेल

* मोदींची शाळा कुठली ? ते तर सगळ्यात उच्चशिक्षित

* मराठीसाठी न्याय मागणाऱ्यांना तुम्ही गुंड म्हणत असाल, तर आहोत आम्ही गुंड

___ उद्धव ठाकरे ( पक्षप्रमुख : शिवसेना ठाकरे गट )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा