महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक (Local Body Elections) संदर्भातील सध्याच्या अपडेट्स
महत्त्वाच्या गोष्टी
निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या : ३१ जानेवारी २०२६ च्या आत निवडणुका होणार
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना(महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत इ.) लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. ती तारीख ३१ जानेवारी २०२६ ही शेवटची तारीख आहे
* सुप्रीम कोर्टाचा निर्णय *
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय केला आहे की या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात.
*राज्य निवडणूक आयोगाची भूमिका*
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. होती त्यानुसार काल सुनावणी झाली. शेवटची तारीख ३१ जानेवारी दिली. त्याच्या आतच आयोगाला निवडणूकपूर्व तयारी करून निवडणुका प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.
न्यायालयाने विधान केले आहे की आता तरतूद केलेल्या मुदतीतील कामे सुरळीत केली पाहिजेत — प्रभाग रचना, आरक्षण, मतदार याद्यांची अद्ययावत स्थिती, आरक्षण आणि प्रभाग रचना प्रभाग रचनांचा आणि ईव्हीएम मशीन उपलब्धतेचा प्रश्न देखील चर्चेत आहे इत्यादी.
जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठी ३४ जागांमध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महाराष्ट्र राज्य बद्दल आजपर्यंतची अपडेट्स आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा